10 December Dinvishesh | १० डिसेंबर दिनविशेष

Top 10 Biggest Scam In India | भारतील सर्वात मोठे 10 घोटाळे
मानवी हक्क दिन        नोबेल पुरस्कार सोहळा       विद्युत जामवाल जन्मदिन

मानवी हक्क दिन

मानवी हक्क दिन, human rights day, techunger, saurabh chaudhari, 10 December, 10 dec

आपला हक्क मिळवण्याचा हक्क आपल्याकडे आहे

Human rights day

Human rights day, मानवी हक्क दिन , Saurabh Chaudhari, techunger, 10 dec

स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच

मानवी हक्क दिन

आज मानवी हक्क दिन ...तर मग जाणून घ्या आपले प्रमुख हक्क कोणते ?

Basic human rights

Today, humen rights day, so let's know which are our basic human rights?

नोबेल पुरस्कार सोहळा

जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असे नोबेल पारितोषिक हे, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हे पुरस्कार १० डिसेंबर रोजी दिले जातात. या दिवशी स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल यांचा स्मृतिदिन, त्यांनी आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. व त्यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी म्हणजेच इ.स. १९०१ मध्ये पहिल्यांदा हे पुरस्कार देण्यात आले. आतापर्यंत एकूण ६०३ व्यक्तींना एकूण ९९२ नोबेल पारितोषिके देण्यात आली आहेत. यातील १३ विजेते हे भारतीय आहेत. विशेष म्हणजे रवींद्रनाथ टागोर हे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती, व पहिले आशियाई आणि नोबेल पुरस्काराने सन्मानित असलेले व्यक्ती आहेत.

VIDYUT JAMMWAL BIRTHDAY

आज भारतीय चित्रपट अभिनेते विद्युत जामवाल यांचा जन्मदिन. तुम्हाला माहीत आहे काय ? अभिनिते विद्युत जामवाल यांचा समावेश जगातील १० सर्वात खतरनाक योध्यामध्ये केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या