मराठी सुविचार Latest News NEW FEATURE
सशस्त्र सेना झेंडा दिवस
वतन की मोहब्बत में, खुद को तपाये बैठे हैं,
मरेंगे वतन के लिए, शर्त मौत से लगाये बैठे हैं..
आज सशस्त्र सेना झेंडा दिवस
जॉईन करा techunger ला अशा पोस्ट करून कमावण्यासाठी
National armed forces day
सशस्त्र सेना झेंडा दिवस हा भारतीय सशस्त्र सेनेच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी भारताच्या जनतेकडून धन संग्रहाद्वारे एका समर्पण भावनेचा हा दिवस आहे. सुरुवातीला हा दिवस झेंडा दिवस म्हणून साजरा केला जात असे परंतु नंतर हा दिवस 7 डिसेंबर 1949 पासून भारतात सशस्त्र सेना झेंडा दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या दिवशी होणाऱ्या धन संग्रहाचा मुख्य उद्देश
१. युद्धात जखमी झालेल्या सैन्याला मदत
२. सैन्यात भरती झालेल्यांच्या कुटुंबाला हातभार.
३. सेवानिवृत्त सैन्याच्या परिवाराचे पोषण.
तुम्हाला माहित आहे काय ?
सशस्त्र सेना दलाच्या झेंड्यात तीन रंग काय दर्शवतात ?
तर या ध्वजामध्ये असलेले तीन रंग म्हणजेच लाल, भडक निळा, आकाशी हे रंग तीनही सेना दर्शवतात.
मराठी सुविचार
जगाला आवडेल ते कराल
तर एक PRODUCT म्हणून राहाल आणि स्वतःला आवडेल ते कराल तर एक BRAND म्हणून जगाल.
-----------------
तुम्हाला माहीत आहे का ?
1
#onthisday
Upload image
share
WhatsApp
New update
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇