Techunger post 25 November 2020
All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
Want to see who made this click visit creater
If you are creater... Then you can also upload your images and Quotes
टीप: पोस्टर कदाचित दिसताना कमी क्वालिटी मध्ये असेल पण डाउनलोड होताना high quality मध्येच होतील.
Alfred Nobel patent dynamite #onthisday
स्वीडनमध्ये जन्मलेला रसायनशास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल हे तरुण वयात असताना वडिलांच्या शस्त्रास्त्र कारखान्यात काम करत असत. तेव्हा त्यांनी रसायनशास्त्र आणि स्फोटकांसोबत प्रयोग सुरू केले. १८६४ मध्ये, एका प्राणघातक स्फोटात त्यांचा धाकटा भाऊ यात ठार झाला.याच मुळे त्यांनी एक सुरक्षित स्फोटक विकसित केले: डायनामाइट.ज्याचे आजच्याच दिवशी २५ नोव्हेंबर १८६७ मध्ये पेटंट झाले.
World's second largest wall in India
Kumbalgarh fort
कुम्भलगड किल्ला मेवाड प्रांतातील प्रसिध्द किल्ल्यांपैकी एक आहे. राजस्थान येथील उदयपुर जिल्ह्यातील राजसमंद येथील प्रदेशात हा किल्ला वसलेला आहे. याचे निर्माण १५ व्या शतकात राजा राणा कुंभ यांनी केले. ३८ कि.मी. लांब किल्ल्याची भिंत चीनच्या ग्रेट वॉल ऑफ चायना नंतर जगातील सर्वात उंच व लांब भिंतीत केली जाते.
जगातील दुसऱ्या क्रमांकाची लांब व उंच किल्ल्याची भिंत ही भारतातील राजस्थान मध्ये आहे.
Hindi quote
अच्छे विचारों का असर आज कल इसलिए नही होता, क्योंकि
लिखने वाले और पढने वाले दोनो ये समझते है कि ये दुसरों के लिए है....!!!!
Hindi quote
भाग्य और दूसरों को दोष क्यों देना जब सपने हमारे हैं तो कोशिश भी हमारी होनी चाहिए तभी सफल होने का असली मज़ा आएगा..!
Quotes on Friends
Times & good friends are two things that become more valuable the order you get.
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇