TecHunger post 14 October 2020

TecHunger daily posts

14 October 2020


GET PREMIUM CONTENT FOR YOUR BUSINESS


WORLD STANDARDS DAY


जागतिक मानक दिन

तुम्हाला माहीत आहे का?

१२ दशलक्ष (12 Million) डॉलर्सच्या खर्चाने बांधले गेलेले मार्स क्लायमेट ऑर्बिटर, मंगळातील हवामान, मंगळाचे वातावरण आणि पृष्ठभागाच्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी नासाने ११ डिसेंबर १९९८ रोजी सुरू केलेली ३३,३३८ किलोग्राम रोबोटिक स्पेस प्रोब होती. "जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) मधील नेव्हिगेशन टीमने त्याच्या गणितामध्ये मिलिमीटर आणि मीटरची मेट्रिक प्रणाली वापरली, तर डेन्व्हर, कोलोरॅडो मधील लॉकहीड मार्टिन अ‍ॅस्ट्रोनॉटिक्स, ज्याने अंतराळ यानाची रचना केली आणि बनविली, त्यांनी प्रकल्पातील सर्व माहिती इंग्रजी मानकानुसार इंच, फूट व पाउंड मध्ये लिहिली. जेपीएल अभियंत्यांनी हे लक्षात घेतले नाही की युनिट्स रूपांतरित झाली आहेत,आणि न्युटन second² हे पाउंड second² झाले. आणि 10 महिन्यांनंतर जेव्हा त्याला मंगळाच्या कक्षेत प्रवेश करायचा होता तेव्हा ते सरळ मंगळाच्या जमिनीवर जाऊन धडकले.

Fun fact

Marathi quotes

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या